Yashasviteche Niyam: The Master Key System: Classic That Laid Foundation For Laws Of Attraction And Seven Success – Marathi

0
8


From the Publisher

Yashasviteche Niyam: The Master Key System: Classic That Laid Foundation For Laws Of Attraction And Seven Success by Charles F. Haanel

Yashasviteche Niyam: The Master Key System
Yashasviteche Niyam: The Master Key System

माणसाचे मन जितक्या सहजतेने अनुकूल परिस्थिती निर्माण करते तितक्याच सहजतेने नकारात्मक परिस्थितीही निर्माण करू शकते आणि प्रत्येक प्रकारचा अभाव, मर्यादा आणि मतभेद यांचेच मानसचित्र आपण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी आपल्या मनासमोर उभे करीत असू, तर तशीच परिस्थिती आपल्या हातून निर्माण होते आणि आपल्यापैकी बरेचजण अजाणतेपणी सतत हेच करीत असतात.

हा नियम आणि तसे पाहिले असता प्रत्येकच नियम हा पक्षपाती नसतो, तो सर्वांसाठी सारखाच असतो. प्रत्येक नियम हा अखंडितपणे कार्यान्वित असतो आणि प्रत्येकाने जे निर्माण केले असेल, त्या प्रत्येकाला ‘केल्या’चे फळ अत्यंत कठोरपणे, काटेकोरपणे मिळते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे, ‘जो जे पेरेल, तेच उगवेल. त्याचेच फळ त्याला मिळेल.’ प्रस्तुत पुस्तकातून तुम्ही आपल्या जीवनात यशस्वितेला आकर्षित करण्याविषयीचे तंत्र शिकाल.

यशाची प्रभावी प्रणाली!

आकर्षणाचा नियम वापरून तुमच्या आयुष्यात

संपत्ती आणि समृद्धी निर्माण करा.

हे पुस्तक यशाच्या प्रभावी प्रणालीचे मर्म राखून ठेवते, जे लेखक चार्ल्स एफ. हॅनेल यांनी संपत्ती साठवण्यासाठी वापरले. ‘द मास्टर की सिस्टीम’ सर्जनशील नीतितत्त्वाच्या आधाराची आकर्षणाच्या नियमाद्वारे मांडणी करते. तुमच्या मनाच्या सर्जनशील साधनांचा कसा विकास करावा- तुमच्या जीवनात खरी समृद्धी मिळवून तुम्ही शिकाल. ती अमर्याद ठेवण्यास –

तुमच्या आयुष्यात या गोष्टींना “आकर्षित” करून घेण्याचे शिका

· आर्थिक सुबत्ता

· नात्यांचे पुनरुज्जीवन

· सर्जनात्मक विचार

· आध्यात्मिक जाणीव आणि मनःशांती

· एक निरोगी जीवनशैली

· तुमच्यासाठी आणि तुमच्या सभोवताली असणाऱ्यांसाठी आनंद

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 January 2013)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 280 pages
ISBN-10 ‏ : ‎ 817786811X
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177868111
Item Weight ‏ : ‎ 100 g
Dimensions ‏ : ‎ 20 x 14 x 4 cm
Country of Origin ‏ : ‎ India

ASIN : 817786811X
Brand :

Buy Now Price: ₹270.00
(as of Jun 28,2022 11:59:54 UTC – Details)
#Yashasviteche #Niyam #Master #Key #System #Classic #Laid #Foundation #Laws #Attraction #Success #Marathi