Nivadak Nibandhancha Sangrah : Marathi Nibandh निबंध संग्रह

0
16


निबंधलेखन ही एक कला आहे. तिचे एक विशिष्ट तंत्र असते. कोणत्याही शास्त्राचा वा कलेचा टप्याटप्प्याने अभ्यास केल्यास व त्याचे तंत्र समजावून घेतल्यास त्यात प्राविण्य मिळवणे सुलभ होते. हेच निबंध लेखनाबाबतही सत्य आहे. या पुस्तकात निबंधलेखनाची पूर्वतयारी व निबंध लेखनाच्या विविध प्रकारचे तंत्र सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.
From the Publisher

Nivadak Nibandhancha Sangrah by S. D. Zambre

Nivadak Nibandhancha Sangrah
Nivadak Nibandhancha Sangrah

निबंधलेखन हा पाठांतराचा विषय नव्हेच. निबंधलेखनाचे विशिष्ट असे तंत्र आहे. ते आत्मसात केल्याशिवाय स्वतंत्रपणे निबंधलेखन करता येत नाही. निबंधलेखनाच्या या पुस्तकात वर्णनात्मक, कथानात्मक, कल्पनात्मक, आत्मवृत्तात्मक, चरित्रात्मक आणि विवेचनात्मक अशा सहा प्रकारच्या निबंधलेखनाचे तंत्र थोडक्यात देऊन प्रत्येक प्रकारचे काही निबंध नमुन्यादाखल लिहून दाखविलेले आहेत. शिवाय कथालेखन आणि पत्रलेखन हे विषयसुद्धा यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

हे पुस्तक निबंधलेखनासाठी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

– प्रस्तावनेतून

———————————————————————————–

निबंधलेखन ही एक कला आहे. तिचे एक विशिष्ट तंत्र असते. कोणत्याही शास्त्राचा वा कलेचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केल्यास व त्याचे तंत्र समजावून घेतल्यास त्यात प्राविण्य मिळवणे सुलभ होते. हेच निबंध लेखनाबाबतही सत्य आहे.

या पुस्तकात निबंधलेखनाची पूर्वतयारी व निबंध लेखनाच्या विविध प्रकारचे तंत्र सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

ASIN : 8177866982
Brand :

Buy Now Price: ₹100.00
(as of Nov 28,2021 00:27:48 UTC – Details)
#Nivadak #Nibandhancha #Sangrah #Marathi #Nibandh #नबध #सगरह